Nilesh Rane : निलेश राणे यांची निर्दोष मुक्तता, पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी होता गुन्हा
माजी खासदार निलेश राणेंसह 5 जणांची ओरोस न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांना अटक करताना निलेश राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आज ओरोसच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. न्यायाधीश ए. एम. फडतरे यांनी निलेश राणे यांच्यासह 5 जणांनी निर्दोष मुक्तता केली....