Navy Day Sindhudurga : नौसेना दिनाचं औचित्य, नौदलाच्या युद्धनौकांचा ताफा तारकर्ली समुद्रात दाखल
abp majha web team
Updated at:
29 Nov 2023 06:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर नौदलाच्या पश्चिम कमांडच्या युद्धनौकांचा ताफा मालवण तारकर्ली समुद्रात दाखल, तारकर्लीच्या आकाशात लडाऊ विमानांचा सराव सुरु, विमानं आणि हेलिकॉप्टर्सच्या चित्तथरारक कसरती