
Konkan Rice Farming : तळकोकणात वाढला पावसाचा जोर, शेतीच्या कामांना वेग; शेतकरी म्हणतात...
Continues below advertisement
तळकोकणात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यानं शेतीच्या कामांना वेग, सध्याचा पाऊस हा शेतीसाठी उपयुक्त असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय.
Continues below advertisement