Sindhudurg : तळकोकणातील हत्तींचा अधिवास हटवण्यासाठी वनखात्याची तयारी, पिकांचं नुकसान होत असल्यानं निर्णय
Continues below advertisement
सिंधुदुर्गच्या तिलारी खोऱ्यातील हत्तींना नैसर्गिक अधिवासात पाठवण्याची तयारी सुरु, यासाठी पश्चिम बंगालच्या हाकारी पथकाला पाचारण केलं जाणार. हे पथक जूनच्या पहिल्या आठवड्यात सिंधुदुर्गात दाखल होणार.
Continues below advertisement