Deepak Kesarkar : अधिवेशनाआधी 100 टक्के मंत्रिमंडळ विस्तार - दीपक केसरकर

Continues below advertisement

पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रीमंडळ विस्तार १०० टक्के होणार. मंत्रीपदाचं वाटप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील. मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या चर्चेवर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram