Navy Day Sindhudurg : भारतीय नौसेना दिनानिमित्त सिंधुदुर्ग किल्ल्यावर आकर्षक विद्युत् रोषणाई
abp majha web team
Updated at:
02 Dec 2023 09:35 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय नौसेना दिनाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्यावर आकर्षक विद्युत् रोषणाई करण्यात आली आहे. किल्याच्या पूर्वेकडे विद्युत रोषणाई करण्यात आली असून नौसेनेचा मुख्य कार्यक्रम हा तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर होणार आहे... तारकर्लीतून ही विद्युत रोषणाई दिसावी यासाठी किल्ल्याच्या पूर्वेकडे रोषणाई करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी किल्यावर विद्युत रोषणाई सुरू झाली की सिंधुदुर्ग किल्ल्याचा दरवाज्याकडील भाग आणि तटबंदी आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघते.