Aditya Thackeray Konkan Daura : कोकण दौऱ्यात आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत 'खळा बैठक'
कोकण दौऱ्यात आदित्य ठाकरे घेणार खळा बैठका, कोकणात खळा बैठकांना विशेष महत्व, त्यामुळे आदित्य ठाकरे खळा बैठकीत काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष.