Aaditya Thackeray : परत यायचं असेल तर दरवाजे खुले आहेत, आदित्य ठाकरेंचं बंडखोरांना आव्हान
Aaditya Thackeray On Sanjay Raut Arrest : शिवसेनेचे खासदार संजय राऊत संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना अखेर रात्री ईडीनं (ED) अटक केली. राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना राज्यभर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा देखील झंझावाती दौरा सुरु आहे. महाराष्ट्राचा आवाज दाबण्यासाठी हे सर्व सुरु आहे. संजय राऊतांची अटक हे कटकारस्थान आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. बंडखोरी झालेल्या 40 जागांवर निवडणुका घ्या,सत्ता जिंकते की सत्य जिंकते कळू द्या, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं आहे.
Tags :
Abp Majha Aaditya Thackeray ABP Majha Aaditya Thackeray Konkan Aaditya Thackeray Sindhudurg Aaditya Thackeray Sanjay Raut Aaditya Thackeray Deepak Kesarkar