Remdesivir Medicine Shortage | राज्यात रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा, मंत्री शिंगणेंकडून मेडिकल्सवर धाड
Continues below advertisement
कोरोनाच्या रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि याची चढ्या भावात विक्री केली जातेय, या पार्श्वभूमीवर सत्याची पडताळणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी काही रुग्णालयांवर आणि मेडिकल दुकानांवर धाडी टाकल्या. सोबतच त्यांनी औषधसाठ्याची पाहणी केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Medical Stores Rajendra Shingane. Minister Rajendra Shingane Rajendra Shingane Raid Hospitals Special Report