Mumbai महापालिकेला हादरा देणारी बातमी, गेल्या 2 वर्षात 36 मालमत्ता खरेदी? :ABP Majha
Continues below advertisement
मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या निकटवर्तीय अगरवाल यांनी मुंबईत कोट्यवधीची मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आलीय. गेल्या २ वर्षात जाधव आणि अगरवाल यांनी मुंबईत ३६ मालमत्ता खरेदी केलीय. केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासातून ही माहिती समोर आलीय. गेल्या २ वर्षात हे सर्व आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आलंय. कोणत्या महिन्यात किती मालमत्ता खरेदी ?
Continues below advertisement