Satara : पाचगणी परिसरात मोठं वावटळ, पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण परिसरातील अनेक दुकानाचं नुकसान
Continues below advertisement
सध्या सोशल मीडियावर वावटळाचा व्हीडिओ व्हायरल .. वावटळाची ही दृश्य साताऱ्यातल्या पाचगणीमधील आहे, वावटळामुळे अनेक दुकानाचं नुकसाना झालय.
Continues below advertisement