Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या, शिवसेना खासदाराची लोकसभेत मागणी | Delhi | ABP Majha
शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या अशी मागणी लोकसभेत केली आहे. गावित म्हणाले, 'अध्यक्ष महोदय आम्ही ही मागणी करतो की बिरसा मुंडा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघांनाही भारतरत्न पुरस्कार देऊन पुरस्काराचा गौरव वाढवावा'.