Building Gallery Collapsed | राबोडीतील 'अमर सदन' इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळून महिला जखमी | ठाणे | ABP Majha

Continues below advertisement

ठाण्यात राबोडी भागातील अमर सदन या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा भाग खाली कोसळला. इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळतानाची दृश्यं सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. गॅलरीतून जात असलेली महिलाही गॅलरीसकट खाली कोसळली. तिच्या पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सूरय्या अक्रम शेख असं या 45 वर्षीय महिलेचं नाव असून तिला उपचारासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram