Nitesh Rane on SSR-Shivsena | शिवसेनेतले नेते आदित्य ठाकरेंना अडकवतायत? नितेश राणेंचा शिवसेनेवर बाण!
Continues below advertisement
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर सीबीआयने आपल्या तपासाला सुरुवात केली आहे. सीबीआयची 16 सदस्यांची टीम या प्रकरणाच्या तपासात गुंतली आहे. मुंबई पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासाची सर्व कागदपत्रे सीबीआयला सोपवली आहेत. याशिवाय सुशांतचा लॅपटॉप, मोबाईल आणि डायरीही सीबीआयने ताब्यात घेतली आहे.
Continues below advertisement
Tags :
Sushant Suicide Sushant Death SSR Death Case SSR Nitesh Rane Minister Aaditya Thackeray Rhea Chakraborty Aaditya Thackeray