Manohar Joshi | शिवसेना आणि भाजप कधीही एकत्र येतील : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी | ABP MAJHA
Continues below advertisement
भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवं हेच चांगलं आहे असं मला वाटतं. शिवसेना आणि भाजप कधीही एकत्र येतील, भाजपसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील, असं खळबळजनक वक्तव्य माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केलं आहे. मात्र सद्यस्थितीत दोन्ही पक्षांना ते मान्य नसल्याचं दिसतं आहे असं मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement
Tags :
BJP Shiv Sena Former CM Manohar Joshi Shiv Sena Leader Uddhav Thackeray Devendra Fadnavis Shivsena