Eknath Khadse | उद्धव ठाकरेंसोबत भेट झाल्यानंतर माहिती देईन : एकनाथ खडसे | ABP Majha

Continues below advertisement
उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर पुढची भूमिका स्पष्ट करणार असं एकनाथ खडसे म्हणाले. तर एकनाथ खडसे यांना भेटणार आहे, ते आमचे जुने सहकारी आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram