Shiv Sena : भावना गवळींच्या राखीवरुन शिवसेनेचे पंतप्रधान मोदींना 'रोखठोक' सवाल

Continues below advertisement

 शिवसेनेने (Shiv Sena) भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या मोदींच्या राखी बांधण्यावर सवाल उपस्थित करत त्यांच्या भ्रष्टाराच्या विरोधातील भूमिकेवर बोट ठेवलं आहे. नेमके कोणते मोदी खरे आहेत? असा सवाल सामानातून उपस्थित करण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram