Shivsena | शिवसेनेनं कर्नाटक सरकारच्या बसेस हटवल्या | ABP Majha

पुण्याच्या स्वारगेट भागात शिवसैनिकांनी कर्नाटकच्या बस हटवल्यायेत.. या परिसरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची खाजगी जागा आहे. तिथे  कर्नाटक सरकारच्या सुद्धा बस असायच्या. पण वादाच्या पार्श्वभूमीवर माझ्या जागेत कर्नाटकच्या बस पार्क करु देणार नाही अशी भूमिका या सेना पदाधिकाऱ्याने घेतलीये.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola