Sanjay Raut Full PC : ...तर सभागृहात येणं अवघड करू, संजय राऊतांचा बंडखोरांना इशारा ABP Majha

Continues below advertisement

Shiv Sena MP Sanjay Raut Press Conference : महाराष्ट्रात (Maharashtra) पुराचा हाहाकार सुरु आहे, अनेक भागांत पूरस्थिती उद्भवली आहे, पण मुख्यमंत्री मात्र दिल्लीत आहेत, असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा प्रयत्न सुरु असून त्यासाठीच हा सगळा अट्टाहास सुरु असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, अमित शाह यांचा आमच्यावरही दबाव आहे आणि दबावाला बळी पडून ज्यांना जायचंय ते जात आहेत, असा खळबळजनक दावाही संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram