Amravati Rain Update : अमरावतीमध्ये पावसाची संततधार सुरुच, पेढी नदी आणि मेळघाटातील सिपणा नदीला पूर
abp majha web team
Updated at:
19 Jul 2022 08:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावतीमध्येही पावसाची संततधार सुरुच आहे.. जोरदार पावसामुळे भातुकली तालुक्यातील पेढी नदी आणि मेळघाटातील सिपणा नदीला पूर आलाय. पेढी नदीच्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय.. या पुराचा फटका नदीकाठच्या गावांना बसलाय. पेढी नदीला लागून असलेल्या संत गाडगेबाबा वृद्धाश्रमातील २५ ते ३० वृद्धाचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलंय.