परस्पर जमीन बळकावल्याचा शिवसेना खासदारांवर आरोप, राजकीय षडयंत्र रचल्याचा संजय जाधवांचा प्रत्यारोप

Continues below advertisement

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी नवजात मुलांची विक्री करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केलेला आहे. 60 हजार ते अडीच लाख या किमतीत या लहानग्यांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. गुन्हे शाखेच्या कक्ष 1 ने ही मोठी कारवाई करून टोळीचा पर्दाफाश केला असून एकूण 9 लोकांना अटक केलीय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram