पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात? मुलीच्या पराभवानंतर काय म्हणाले पेरे पाटील?

Continues below advertisement

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी पार पडत आहे. औरंगाबादच्या पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे. तब्बल 25 वर्षांनी आदर्श गाव असलेल्या पाटोद्यात सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळत आहे. पेरे पाटलांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यांच्या कन्या अनुराधा पेरे- पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांचा पराभव झाला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram