virat kohli : विराट कोहलीने राजीनामा दिल्यानंतर कसोटी कर्णधारपदी कुणाची नियुक्ती होणार याच्या चर्चा
विराट कोहलीने राजीनामा दिल्यानंतर कसोटी कर्णधारपदी कुणाची नियुक्ती होणार याच्या चर्चा रंगल्यात. यामध्ये रोहित शर्मा, के.एल. राहुल, जसप्रीत बुमरा आणि रिषभ पंत यांच्या नावाची चर्चा आहे...