Tsunami : टोंगामध्ये समुद्राखाली ज्वालामुखीचा उद्रेक; पश्चिम किनाऱ्यावर मोठ्या त्सुनामीची शक्यता
पॅसिफिक समुद्रातील टोंगा या ठिकाणी झालेल्या ज्वालामुखीमुळे अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर मोठ्या त्सुनामीची शक्यता निर्माण झाली आहे. यूएस नॅशनल वेदर सर्व्हिसने या त्सुनामीचा इशारा दिलाये. याचा फटका कॅलिफोर्नियाच्या दक्षिणेपासून ते आलास्काच्या अॅलेटियन बेटापर्यंत बसणार आहे.