Sharad pawar | देशातील आर्थिक अडचण भाजपला हातळता आली नाही : शरद पवार | ABP Majha
Continues below advertisement
झारखंडसह, महाराष्ट्र मध्यप्रदेश, छत्तीसगड, राज्यस्थान या पाच राज्यातून भाजपा हद्दपार झाली आहे. झारखंड या राज्यात आदिवासी व गरीब लोकांची संख्या जास्त आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची वापरली गेलेली सत्तेची ताकद व आर्थिक ताकद न जुमानता इथल्या जनतेने भाजपाला नाकारले आहे असेही शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार यांनी यावेळी नागरिकांना आवाहन केले. ' तुमचा राग शांत पद्धतीने दाखवू नका, जाळपोळ करू नका, असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले.
Continues below advertisement