शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणार, मेट्रो-कारशेड वादावर शरद पवार मध्यस्थी करण्याची शक्यता

Continues below advertisement
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्या वादात मेट्रो कारशेडचा प्रकल्प प्रलंबित आहे. या वादात केंद्रानेही उडी घेत कांजूरमार्ग येथे होणाऱ्या प्रस्तावित मेट्रो कारशेडला विरोध करत न्यायालयाचे दार ठोठावले आहे. परिणामी या प्रकरणाची गुंता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मध्यस्थी करणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram