शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबियांकडून औक्षण, राष्ट्रवादीच्या तरुणाचं 81व्या वर्षात पदार्पण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमीत्त त्यांच्यावर शुभचेच्छांचा वर्षाव होत आहे. पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील आपल्या आजोबांना शुभेच्छा देण्यासाठी एक पत्र लिहलं आहे. या तीन पानी पत्रात त्यांनी शरद पवार यांना भावनिक साद घातली आहे. राजकीय, सामाजिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यातील साहेबांसोबतचे अनेक किस्से रोहित पवार यांनी या पत्राद्वारे मांडले आहे. तसेच रोहित पवार यांनी आपल्या आजोबांसोबतच्या अनेक आठवणींना या पत्रातून उजाळा दिला आहे.
Tags :
Letter Writing Competition Granthali Sharad Pawars Birthday Sharad Pawar Birthday Sharad Pawar Ncp