मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर नेत्यांचा प्रतिसाद! शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडूनही कार्यक्रम रद्द
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, खासदार सुप्रिया सुळेंनी आपली सर्व नियोजित कार्यक्रम आणि भेटी पुढे ढकलल्या आहेत. ट्वीटच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंनी ही माहिती दिली आहे.
Tags :
Ajit Pawar Sister Sharad Pawar Daughter Supriya Sule Uddhav Thackeray Agriculture Bill Sharad Pawar Ajit Pawar Ncp Mumbai Farmer Protest