निष्कर्ष खरा ठरला, शरद पवारांचं मत, तर पीडित महिलेवर दबाव असल्याचं सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यानं सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गांसंदर्भातील बैठकीला उपस्थिती लावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. पवारांच्या या वक्तव्यात विशेष अधोरेखित मुद्दा ठरला तो म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांचा.
Tags :
Dhananjay Munde Facebook Post Rape Accuse Crime Sudhir Mungantiwar Dhananjay Munde Rape Case Sharad Pawar