BKC Corona Hospital | वांद्रे-कुर्ला संकुलातील कोरोना रुग्णालयाची आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शरद पवारांकडून पाहणी

Continues below advertisement

मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील बांधकाम सुरू असलेल्या कोरोना रुग्णालयाची आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शरद पवार यांनी पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात आज राज्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भात बैठकसुद्धा झाली त्या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांसोबत शरद पवार थेट बीकेसीच्या कोविड रुग्णालयात पोहोचले.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram