Nandurbar Crop Loss | कोरोना, वाढत्या तापमानाचा शेतकऱ्यांना फटका; नंदुरबारमध्ये पपईच्या बागा उद्ध्वस्त

Continues below advertisement
कोरोना आणि वाढत्या तापमानाचा दुहेरी संकटात नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी सापडला. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी येत नाही तर वाढत्या तापमानात पपईची फळे पिवळे पडत आसल्याने शेतकऱ्याचा बागा उद्ध्वस्त होत आहेत. केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram