Nagpur : नागपूरमध्ये मनसेच्या वतीने हरहर महादेव या चित्रपटच्या शो चं आयोजन
नागपूरमध्ये मनसेच्या वतीने हरहर महादेव या चित्रपटच्या शो चं आयोजन करण्यात आलंय.. ट्रिलियन मॉलमध्ये साडेसातशे नागपूरकरांना हरहर महादेव चित्रपट दाखवला जाणार आहे. दरम्यान यााच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी