Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता, राजू शेट्टींची संतप्त प्रतिक्रिया

Continues below advertisement

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता, राजू शेट्टींची संतप्त प्रतिक्रिया

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 ज्या बार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे तो शक्तीपीठ आम्ही कदापी होऊन देणार नाही. त्यांनी आता आजपासून शक्तीन पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु जसं अगदी ज्याची जमीन आहे त्याला आत टाकायचं, ताब्यात घ्यायचं, दडपशाही करायच, पोलीस एखाद्या सुपारी दादा सारखे वागायला लागलेले आहेत आणि पोलिस दडपशाही करून मोजमाप करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांची पाठ वाळताच शेतकऱ्यांनी सगळ्या उपसून टाकल्या आहेत आणि मी इशारा देतो की तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी शेवटी तुम्हाला आमच्या वावरातन जाणार आहे तुम्हाला कदापी आम्ही शक्तिपीठासाठी जमीन देणार नाही शेतकऱ्यांना मी सांगतो गोपणी तयार करा, तयार ठेवा आणि ड्रोन जेव्हा सर्वे करायला येईल, दगडा एक एक ड्रोन टिपून टाका, त्याशिवाय वटलीवर येणार नाही, यांना कदापी आम्ही शक्तीपीठ होऊन देणार नाही. ठीक आहे राजू शेट्टीजी धन्यवाद तुम्ही बोललात तुमची भूमिका स्पष्ट केली त्यासाठी आणि आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे आपल्या सोबत होते राजू तुमचे सुद्धा आभार. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola