Sonu Sood Help | वडाळा टीटीहून सोनूच्या मदतीने सात लक्झरी बसेस उत्तेरकडील राज्यासाठी रवाना, सोनू सूदसह त्याच्या टीमशी खास बातचित

लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील स्थलांतरीत मजुरांसाठी देवदूत ठरतोय ख-या आयुष्यातील 'दबंग' सोनू सूद. शुक्रवारी वडाळा टीटीहून सोनूच्या मदतीने सात लक्झरी बसेस उत्तेरकडील राज्यासाठी रवाना झाल्या. या प्रवासादरम्यान प्रत्येकाला मास्क आणि खाण्यापिण्याची व्यवस्थाही सोनूनं करून दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola