Ratnagiri Corona | रत्नागिरीमध्ये कोरोना आणि लॉकडाऊनची सध्यस्थिती काय? जिल्ह्यात काय सुरू काय बंद?
Continues below advertisement
लॉकडाऊन पूर्णपणे न उटल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची संख्या कमी आहे. शिवाय पावसाळा तोंडावर आल्याने आता ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यासमोर ठेवत ग्रामीण भागातील एसटी देखील सुरू करावी अशी मागणी देखील होताना दिसत आहे.
Continues below advertisement
Tags :
Ratnagiri Lockdown Corona Case Corona In Konkn Ratnagiri Corona Maharashtra Lockdown Uday Samant Amol More Coronavirus