Supriya Sule On Strike : महाराष्ट्र बंद संदर्भात मविआचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील- सुप्रिया सुळे
Supriya Sule On Strike : उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट घेतली. काँग्रेस नेत्यांशीही चर्चा केल्याची माहिती देणार महाराष्ट्र बंदच्या हाकेला मविआचं समर्थन देणार का याकडे लक्ष आहे. महाराष्ट्र बंद संदर्भात मविआचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.