Corona Vaccination | दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांचं लसीकरण होणार
मुंबई : मुंबईमध्ये मागील आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. या रुग्णवाढीच्या कारणांचा विचार केला तर त्यातील एक कारण लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करणे हे असू शकतं, असं मत कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केलं. डिसेंबर-जानेवारी महिन्यात दर दिवसाला होणारी कोरोनाची रुग्णवाढ ही नियंत्रणात आली होती.
Tags :
Maharashtra Corona Vaccine News Bharat Biotech Corona Vaccination In India Corona Vaccine Campaign Corona Warriors Covaxin Maharashtra Corona Vaccination Corona Vaccine