Gold Rate Today | सोन्याच्या दरात घरसण, 51 हजारांवर पोहोचलेले सोन्याचे दर प्रतितोळा 46 हजारांवर

प्रतितोळा 51 हजार रुपयांचा पल्ला गाठणाऱ्या सोन्याचे दर तब्बल 46 हजाराच्या खाली घसरले आहेत. गेल्या आठ महिन्यातील सोन्याचे हे सर्वात कमी दर आहेत. लगनसराई तोंडावर आली असताना सोन्याच्या दरात घसरण झाल्यानं ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. जागतिक बाजारपेठेत अमेरिकेचा डॉलर मजबूत झाल्यानं सोन्याची विक्री वाढली, परिणामी दरात ही घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola