#MarathaReservation SEBC उमेदवारांचा सरकारला अल्टिमेटम, नियुक्तीबाबत 2 दिवसात निर्णय घेण्याची मागणी

Continues below advertisement
आझाद मैदानातील आंदोलनकर्त्या एसईबीसी उमेदवारांनी राज्य सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. नियुक्तीचा निर्णय 2 दिवसात घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केलीय. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं मागितली आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आझाद मैदानात आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram