Udayanraje Bhosale at Dahi Handi : साताऱ्यातील दहीहंडीच्या कार्यक्रमात कॉलर उडवत उदयनराजेंची फ्लाईंग किस

भाजप खासदार उदयनराजे यांनी साताऱ्यातील दहीहंडीच्या विविध मंडळांना भेटी दिल्या. साताऱ्याच्या गुरुवार पेठेतील दहीहंडी कार्यक्रमात उदयनराजेंनी कॉलर उडवली. यावेळी कार्यकर्ते आणि गोविंद पथकाचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांनी फ्लाईंग किसही दिली

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola