Satara : साताऱ्यातील म्हसवडमधील सिद्धनाथाच्या यात्रेला सुरुवात, भाविकांची मोठी गर्दी
Continues below advertisement
Satara : सातारा जिल्ह्यातील म्हसवडमधील सिद्धनाथाच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या यात्रेसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली
Continues below advertisement