BMC : मुंबई महापालिकेच्या कोरोना काळात झालेल्या व्यवहारांचं ऑडिट करण्यास कॅगची सुरुवात

Continues below advertisement

BMC :  मुंबई महापालिकेच्या कोरोना काळात झालेल्या व्यवहारांचं ऑडिट करण्यास कॅगने सुरुवात केली आहे. कोरोनाकाळानंतर निवृत्त झालेल्या संबंधित विभागातील कर्मचारी आणि अधिकारीही कॅगच्या रडारवर आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram