Pratapgadh Fort Lighting : शिवप्रतापदिनी प्रतापगड उजळला, विद्युत रोषणाई पाहण्यासाठी गर्दी

उद्या प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा केला जाणार. त्यासाठी संपूर्ण गडाला रोषणाई.   लेझरद्वारे शिवरायांचा इतिहास दाखवणार. शिवप्रताप दिन विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola