Shashikant Ghorpade : पुण्यातील बेपत्ता पणन सहसंचालक शशिकांत घोरपडेंचा मृतदेह सापडला
Continues below advertisement
पुण्यातील बेपत्ता पणन सहसंचालक शशिकांत घोरपडेंचा मृतदेह सापडला. साताऱ्यातील नीरा नदीत घोरपडे यांचा मृतदेह सापडलाय. शशिकांत घोरपडे यांनी आत्महत्या केल्याचा संशय वर्तवण्यात आलीय.
Continues below advertisement