Sharad Pawar Full PC : साताऱ्याचा उमेदवार 2 ते 3 दिवसांत जाहीर करणार, शरद पवारांची घोषणा

Continues below advertisement

Sharad Pawar Full PC : साताऱ्याचा उमेदवार 2  ते 3 दिवसांत जाहीर करणार, शरद पवारांची घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढा आणि साताऱ्याचे उमेदवार एक ते दोन दिवसांत जाहीर होणार, श्रीनिवास पाटलांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवारांचं वक्तव्य. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram