Chhagan bhujbal Nashik :  महायुतीनं सांगितलं तर लोकसभा लढणार : भुजबळ

Chhagan bhujbal Nashik :  महायुतीनं सांगितलं तर लोकसभा लढणार : भुजबळ 
नाशिक लोकसभेच्या उमेदवारीबाबत महायुतीत चांगलंच राजकारण रंगलं आहे. कारण एकीकडे हेमंत गोडसे यांनी प्रचार सुरू केला आहे, तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी अतिशय सावध भूमिका घेतली आहे. मला महायुतीनं सांगितलं तर मी निवडणूक लढेन, माझ्याबद्दल चर्चा सुरू झाली तेव्हा मला माहीतही नव्हतं, मला फडणवीसांकडून कळलं असं भुजबळ म्हणाले. हेमंत गोडसे यांनी देखील एक धक्कादायक दावा केला आहे. प्रचार सुरू कर असे आदेश मला मुख्यमंत्र्यांनीच दिले असं गोडसे म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola