Aurangzeb Tomb : अफझल खानाच्या कबरीला हात लावलेला नाही : शंभूराज देसाई
Continues below advertisement
अफझल खानाच्या कबरीला हात लावलेला नाही. कबरीजवळचं अनधिकृत बांधकाम पाडलं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानेच पाडकाम केल्याची मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
Continues below advertisement