Satara Molestation : साताऱ्यात महिलेवर सामूहिक अत्याचार, आरोपींविरोधात गुन्हा दाखल ABP Majha
साताऱ्यात आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची तक्रार दाखल झालीय. फलटण तालुक्यातील सोनवडी बुद्रुक येथील कोळशाच्या कारखान्यात ही पीडित महिला काम करत असून ती रायगड जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान,कोळसा उत्पादन करणाऱ्या मालकासह 5 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय.