Satara : धक्कादायक! कराड तालुक्यात वीजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

कराड तालुक्यातील तासवडे गावात वीजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय.. 60 वर्षाचे हिंदुराव शिंदे, 22 वर्षांचा शुभम शिंदे आणि 45 वर्षीय सीमा शिंदे अशी मृत्यू झालेल्यांची नाव आहेत. तर या दुर्घटनेत आणखी दोन जण जखमी झाले आहेत.. शेतात फुले तोडण्यासाठी गेले असता त्यांना वीजेचा धक्का लागल्यानं हे संकट ओढवलं

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola