Satara Rain Update : साताऱ्याच्या आंबेनळी घाटात 5 ठिकाणी दरड कोसळली : ABP Majha
abp majha web team
Updated at:
19 Jul 2023 03:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाताऱ्याच्या आंबेनळी घाटात 5 ठिकाणी दरड कोसळली.. कुंबळवणे, चिरेखिंड गावाजवळ दरड कोसळलीय... पोलादपूर प्रशासकीय यंत्रणेचा जेसीबी घटनास्थळी दाखल झालय.. दरड हटवण्याचं काम सुरू आहे... काल दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे दरड कोसळलीय. त्यामुळे घाट वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आलाय. घाटात काही स्थानिक आणि पर्यटक अडकल्याची माहिती आहे.